Marathi Actress Hot Lesbian Kissing Scene: 'या' मराठी अभिनेत्रीने दिला होता लेस्बिअन किसिंग सीन; कौतुकासोबत झाली होती प्रचंड टीका (Watch Video)
Priya Bapat Bold Scene In Hotstar Special web Series City Of Dreams (Photo Credits: Yotube)

हल्ली मराठी चित्रपटात बिकिनी सिन्स (Bikini Scenes), किसिंग सिन्स (kissing scenes), सेक्स सिन्स (Sex scenes) अशा गोष्टी कॉमन होत आहेत. प्रेक्षकांच्या आवडीनुसार निर्माते अनेक नवनवीन प्रयत्न करीत आहेत. मात्र याच्याही एक पाऊल पुढे जाऊन मराठी कलाकारही आता अनेक नवीन प्रयोग करून पाहत आहेत. असाच एक बोल्ड प्रयोग केला होता अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने. मराठीमध्ये उंबरठा चित्रपटात लेस्बिअन नात्याची झलक पाहायला मिळाली होती, त्यानंतर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City of Dreams) या सिरीजमध्ये प्रिया बापटने चक्क एक लेस्बिअन सेक्स सीन दिला होता. ही जरी हिंदी सिरीज असली तरी, यामुळे या मराठी अभिनेत्रीचे सर्वत्र कौतुक झाले होते.

नागेश कुकुनूर यांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीरिजचे दिगदर्शन केले होते. प्रिया बापट सोबत अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर यांसारखी मराठी कलाकार मंडळी यामध्ये दिसली होती. या सिरीजचा विषय हा राजकारणाशी निगडीत होता. प्रिया बापटने पूर्णिमाची म्हणजेच एक मोठ्या राजकारण्याच्या मुलीची भूमिका यात साकारली होती. लग्न व एक मुलगा झाल्यावरही पूर्णिमाचे प्रेम एक दुसऱ्याच महिलेवर असते असे यात दाखवले आहे. या सिरीज मधील एका सीन् मध्ये प्रिया बापट आपली सह कलाकार गीतिका त्यागी (Geetika Tyagi) हिला किस करताना दिसत आहे. (हेही वाचा: सई ताम्हणकरच्या 'या' बोल्ड किसिंग सीनने घातला होता धुमाकूळ; आजूबाजूला कोणी नसतानाच पहा हा Video)

पहा व्हिडिओ -

हा संपूर्ण सीन अतिशय बोल्डरित्या शूट करण्यात आला आहे. या सीनमध्ये दोघीही एकमेकींचे कपडे काढून प्रणय करताना दिसत आहेत. म्हणूनच या सीरीजवर अनेक ठिकाणहून कौतुकाचा वर्षाव होत असताना, काही चाहत्यांनी प्रिया बापटला प्रचंड ट्रोल केले होते. याबाबत बोलताना प्रिया म्हणाली होती, ‘माझ्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्या कामात जर अशा सीन्सची मागणी असेल तर त्या सीनची गरज, दिग्दर्शकाचा दृष्टीकोन, लेखकाचा विचार व त्यामुळे कथेत पडणारा फरक या सगळ्यांचा विचार मी करते.’