Priyanka Chopra Hollywood New Movie: प्रियंका चोपरा झळकणार हॉलिवूडच्या चित्रपटात, 'द ब्लॅफ' सिनेमाची केली घोषण
Priyanka Chopra PC TWITTER

Priyanka Chopra Hollywood New Movie: प्रियंका चोपरा आता हॉलिवूड चित्रपटात काम करणार असल्याचे तिनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. हॉलिवूडचा 'द ब्लॅफ'( The Bluff ) या आगामी चित्रपटात प्रियंका चोपरा झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनचे काम 'फ्रॅंक ई फ्लावर्स' सांभाळणार आहे. या चित्रपटाच माजी महिला समुद्री डाकूची गोष्ट या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. प्रियंकाच्या या नवी चित्रपटासंदर्भात काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही युजर्संनी अभिनेत्रीच्या या आगामी सिनेमाबाबत उत्सुकता दर्शवली आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

सोशल मीडियावर काही दिवसांपासून द ब्लॅफ या चित्रपटाची चर्चा रंगली होती. लवकरच हा चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित होईल अशी देखील घोषणा केली आहे. या सिनेमाचे शुटींग ऑस्टेलियात सुरु असल्याचे माध्यमांना माहिती मिळाली आहे. या सिनेमामुळे अभिनेत्री फिजीकल वर्कआऊट करतान दिसत आहे.  (हेही वाचा- भाऊ अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये फ्लोरल गाऊनमध्ये दिसली ईशा अंबानी

चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रियंका सोबत कार्ल अर्बन झळकणार आहे. प्रियंकाच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. तिने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तीने या चित्रपटाची माहिती दिली आहे.