Demi Rose (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे लोक घरात कंटाळली आहेत. घरातील साफसफाई करणे, वेगवेगळ्या रेसिपीज बनवणे, आपले आवडते छंद जोपासणे यांसारखे वेगवेगळे पर्याय निवडत आहेत. यात कलाकार ही मागे नाहीत ते ही आपल्या चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. अमेरिकन हॉट मॉडल डेमी रोज (Demi Rose) देखील आपल्या चाहत्यांसाठी आपला एक हॉट फोटोही शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांना तिने लॉकडाऊनच्या काळात रिझविण्यासाठी एक ग्लॅमरस गिफ्ट दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.

या फोटोमध्ये तिने आपल्या शरीराच्या वरच्या भागाचा सेक्सी फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने चाहत्यांची विचारपूस केली असून खाली प्रेम पाठवत आहे असे म्हटले आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Alexa play Lovely Day - Bill Withers 💕 Hope you’re all staying safe! Sending love

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

हेदेखील वाचा- Demi Rose Hot Bikini Photo: अमेरिकन मॉडल डेमी रोज हिची बिकिनीमधील हॉट अदा पाहून चाहते झाले फिदा, Watch Viral Photo

काही दिवसांपूर्वी तिने चंदेरी बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या सोनेरी केसांऐवजी तिचे काळे केस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो डेमी ने एका समुद्रकिनारी काढला असून यात तिने चंदेरी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यात तिचे के मात्र केस हे ब्लंकट केलेले असून ते काळेभोर दिसत आहे. डेमीचा हा बोल्ड अंदाजही चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहे.