Shanaya Kapoor चा 'शकिरा' गाण्यावरील या हॉट बेली मूव्ह्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, Watch Video
Shanaya Kapoor Hot Belly Dance Video (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर यांची कन्या शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सोशल मिडियावरील तिच्या हॉट व्हिडिओजमुळे बरीच चर्चेत आहे. तिचे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोजची सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. तसेच तिचे बेली डान्सचे व्हिडिओज सोशल मिडियावर बरेच चर्चेत आहे. नुकताच तिने तिचा एक नवा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती 'शकिरा' गाण्यावर हॉट बेली मूव्ह्स (Hot Belly Moves) करत आहेत. यात तिने झोपून केलेल्या बेली मूव्हससुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शनाया कपूर या व्हिडिओमध्ये आपल्या महिला पार्टनरसह हा बेली डान्स करत आहे. यात तिने झोपून बेली डान्सला सुरुवात केली आहे. यात तिच्या मूव्हस थक्क करणा-या आहेत.हेदेखील वाचा- Shanaya Kapoor Superhot Bikini Photo: शनाया कपूर च्या हॉट बिकिनी फोटो पाहून सर्वांच्या खिळतील नजारा, बॉलिवूड पदार्पणाआधीच अभिनेत्रीची सोशल मिडियावर क्रेज

नुकतीच तिने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा करत तिने आपले हॉट फोटोज (Hot Photos) सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात तिचा बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शनाया ने आपले हॉट फोटोज शेअर करुन "आपण करण जौहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) सह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहोत" असे सांगितले आहे. 'या चित्रपटाला घेऊन आपण खूपच उत्साहित आहोत. आम्ही काय करायला जाणार आहोत हे तुमच्यासमोर आणण्यासाठी मी जास्त वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आमच्यासोबत जोडलेले राहा' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहेत.