Riteish-Genelia ( Photo-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) चित्रपटांपासून दूर असली तरी ही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. जेनेलिया आणि रितेश देशमुख हे कपल सध्या बॉलीवुड मधील बेस्ट कपलच्या यादीत येते. या दोघांचे व्हिडिओ ही चाहत्यांना खुप आवडतात. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांबरोबर कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दोघांनी आतापर्यंत अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल आहेत. त्या दोघांच्या व्हिडिओला चाहत्यांकडून खुप चांगला प्रतिसाद ही मिळतो. नुकताच जेनेलिया चा वाढदिवस झाला. या खास दिवशी ही रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) सोशल मिडियावर दोघांचा एक गोड व्हिडिओ शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज पाहूयात रितेश आणि जेनेलियाचे काही बेस्ट रोमॅंटिक व्हिडिओ. (Ritesh Deshmukh याने बायको Genelia D'Souza हिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा 'हा' व्हिडिओ (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली होती. शुटींग दरम्यान त्यांची ओळख वाढू लागली. यानंतर तब्बल 10 वर्षे एकमेंकाशी मैत्री, प्रेम आणि डेट केल्यानंतर त्यांनी 3 फेब्रुवारी 2012 ला लग्नगाठ बांधली.त्यांना आता दोन मुले देखील आहेत.