Manushi Chhillar (PC - Instagram)

Manushi Chhillar Bold Photos: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे फोटोशूट केल्विन क्लेन ब्रँडसाठी केले आहे. यावेळी ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. मानुषी छिल्लरच्या फोटोमध्ये तिचे अंडर गारमेंट दिसत आहे. मानुषीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती बसून पोज देत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात तिने उभे राहून पोझ दिली आहे. दोन्ही फोटोंमध्ये तिची बिकिनी दिसत आहे. तिने ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी घातली आहे. फोटो शेअर करताना मानुषी छिल्लरने लिहिले, 'काही चांगली जीन्स सापडली.'

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे फोटोशूट केल्विन क्लेन ब्रँडसाठी केले आहे. यावेळी ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. (हेही वाचा -Manushi Chhillar ब्लॅक सॅटिन ड्रेसमधे, तिची टोन्ड Sexy Body फ्लॉन्ट करतांना दिसून आली, पाहा फोटो)

मानुषी छिल्लरचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. याला 1 तासात 1 लाख 23 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, फोटोवर 600 कमेंट्स आल्या आहेत. यावरून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एकाने लिहीले आहे की, 'फोटोग्राफरने तुम्हाला पूर्णपणे तयार होण्यासाठी वेळ का दिला नाही?' एकाने लिहिले आहे की, 'दिशा पटणीकडून घेतल्याचे दिसते.' एकाने लिहिले आहे, 'दिशा पटनी कोपऱ्यात रडत असेल.' एकाने लिहिले, 'दिशा पटनीचा केल्विन क्लेनवर कॉपीराइट होता.' एकाने लिहिले आहे, 'आतून दिशा पटनी.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

मानुषी छिल्लरप्रमाणेच दिशा पटनीही केल्विन क्लेनचे प्रमोशन करत आहे. यावरून दिशा पटनीला अनेकदा ट्रोल करण्यात येते. मानुषी छिल्लरप्रमाणेच दिशा पटनीही खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. मानुषी छिल्लरचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मानुषीशिवाय अक्षय कुमारचीही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करू शकला नाही. या चित्रपटात मानुषी छिल्लरच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.