Tata Motors ने शनिवारी एक नवी Altroz iTurbo प्रीमियम हॅटबॅकच्या किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीने या कारचे बेस मॉडेल XT ट्रिमची किंमत 7.73 लाख एक्स शो रुम किंमत ठेवली आहे. या कारचे टॉप मॉडेल XZ+ ट्रिमची किंमत 8.85 लाख रुपयापर्यंत आहे. या कारच्या मिड प्लेस्ड XZ ट्रिमची किंमत 8.45 लाख आहे. टाटा मोटर्सने या बद्दल माहिती सुद्धा दिली आहे. जी कारची किंमत ठरवण्यात आलेली इंटोडक्ट्री किंमत आहे. येत्या काळात या कारच्या किंमतींत वाढ केली जाऊ शकते. (Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज)
Tata Altroz, ALFA आर्किटेक्टरवर कंपनीचे हे पहिले प्रोडक्ट आहे. जी जानेवारी 2020 मध्ये लॉन्च झाल्यानंतर त्यासाठी जबरदस्त प्रतिक्रिया मिळाली आहे. Tata Motors ने ब्रँन्डचे यश साजरे करण्यासाठी एक पॉवर आणि फिचरपूर्ण कार Altroz iTurbo उतरवले आहे. कोविडच्या आव्हानाव्यतिरिक्त कंपनीने लॉन्चिंगपूर्वी 50 हजारांहून Altroz ची विक्री केली होती. या कारला ग्लोबल एनसीपी मध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. सुरक्षा, डिझाइन आणि ड्रायव्हिंग डायनेमिक्स मध्ये ही कार आपल्या सेगमेंटच्या काही कारमध्ये पुढे आहे. (Tata ने लॉन्च केला नव्या सफारीचा टीझर, लवकरच बाजारात उतरवली जाणार ही आयकॉनिक एसयुवी)
टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष श्री शैलेश चंद्रा यांनी अल्ट्रोज आय टर्बो लॉन्चिंग बद्दल असे म्हटले की, आम्ही आपली हॅटबॅत अल्ट्रॉज उतरवली असून त्यात डबल बोनान्जाचा समावेश आहे. टर्बो पेट्रोल आणि नवे XZ+ वेरियंट पेट्रोल आणि डिझेल ऑप्शनमध्ये iRA संबंधित कार तंत्रज्ञानासह येणार आहे.