यशवंत देव यांच्या निधनानंतर कुमार विश्वासने मराठीत ट्विट करून वाहिली श्रद्धांजली
सलील कुलकर्णी, स्पृहा जोशी, स्वप्नील जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे तसेच प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी सुद्धा मराठीत यशवंत देवांना आदरांजली वाहिली आहे.