UAE मधील कामगारांसाठी तेथील सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. दरम्यान राष्ट्रीय कर्मचारी आता त्यांच्या स्वत: च्या कंपन्या स्थापन करण्यासाठी एक वर्षाच्या भरपगारी रजेसाठी अर्ज करू शकतात. स्वयंरोजगारासाठी उद्योजकता रजेचा उद्देश हा UAE राष्ट्रीय केडर आणि प्रतिभांना सक्षम करून त्यांना उद्योजकतेच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यातील क्षेत्रांमधील माहिती घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे. याचा परिणाम भविष्यातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दिसेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
تبدأ حكومة دولة الإمارات مطلع يناير 2023، تطبيق إجازة التفرغ للعمل الحر لموظفي الحكومة الاتحادية من المواطنين، التي اعتمدها مجلس الوزراء ضمن مشاريع الخمسين، في مبادرة هي الأولى من نوعها عالمياً.
لتفاصيل أوفى..اضغط على الرابط:https://t.co/PoCuTW9ELl pic.twitter.com/3MCJ83VIta
— FAHR (@FAHR_UAE) December 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)