पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महझूम मजीद या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे. महझूम मजीदचे ट्विटर अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. मंत्री इब्राहिम खलील म्हणाले की, टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
Suspended Maldives Minister Mahzoom Majidh deactivates X account: pic.twitter.com/3UnPbdd0jc
— Sidhant Sibal (@sidhant) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)