London: ब्रिटनमधील महिलेने सेक्स टॉयचा वापर करून केला महिलेवर बलात्कार
Man penis

London : ब्रिटनमधील एका महिलेला फसवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. श्रॉपशायर येथील ब्लेड सिल्व्हानो असे दोषीचे नाव आहे. केंब्रिज क्राउन कोर्टात येथे दाखल खटल्यानंतर आरोपीला  लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. न्यायाधीश फिलिप ग्रे यांनीही तिचा जामीन अर्ज फेटाळला असुन तिने “काही अप्रामाणिक पुरावे” सादर केले आहेत. 6 जून रोजी शिक्षेची घोषणा केली जाणार आहे. बर्मिंगहॅम मेलच्या वृत्तानुसार, सिल्व्हानोने ब्लेड मेंडेझ नावाच्या महिलेने पुरुष असल्याचे भासवून आणि प्लेंटी ऑफ फिशवर तिच्या स्टेटसवर ""man looking for a woman" असे लिहिले. स्टेटस पाहून, एका महिलेने तिला भेटण्यास होकार दिला, विश्वास ठेवला की ती एका पुरुषाला भेटत आहे.

त्यांनी एकमेकांची भेट घेतली, चुंबन घेतले आणि सेक्स करण्याचा निर्णय घेतला, असे अहवालात म्हटले आहे. सिल्व्हानोने टी-शर्ट आणि बॉक्सर घातले होते सेक्स करतांना लाईट बंद केले आणि महिलेला तिच्या गुप्तांगाला पाहण्यापासून किंवा स्पर्श करण्यापासून थांबवले, असेही अहवालात म्हटले आहे. "जेव्हा आम्ही संभोग केला, तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती," तक्रारदार, महिलेने सिल्व्हानोचा "तो" म्हणून उल्लेख केला होता.. "तो माझ्यावर सेक्स टॉय वापरत होता," ती पुढे म्हणाली. तिने आरोप केला की, सिल्व्हानोने तिला विश्वास दिला की ती एक पुरुष आहे. "त्याने मला सांगितले नाही की तो स्त्री आहे पण त्याने माझ्यात काहीतरी घुसवले - आणि मी त्याला संमती दिली नाही. ती म्हणाली. सिल्व्हानोने महिलेला सेक्स करण्यासाठी फसवण्यासाठी "अज्ञात वस्तू" चा वापर केला. कमीत कमी दोन वेळेस तक्रारदार महिलेसोबत सारखाच प्रसंग घडला. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे, न्यायाधिशांनी एकमताने महिलेला लैंगिक अत्याचारासाठी दोषी ठरवले.