United State: युनायटेड स्टेट्समध्ये अलाबामा येथील पायडमॉंट प्रादेशिक विमानतळावर विचित्र अपघात झाला आहे. पार्क केलेल्या अमेरिकन एअरलाइन्स प्लेन इंजिनमध्ये काम करताना एका महिला कर्मचारीचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राधिकरणांनी ह्या विमानतळावर दंड ठोठावला आहे. युएस डॉलर 15,000 रुपयांची भरपाई रक्कम भरण्यास OSHA (Occupational Safety and Health Administration) ने सांगितले आहे. अहवालातून एअरलाइनची चुकी असल्याचे समोर येत आहे.
कोर्टरी एडवर्ड (34) असे ह्या मृत महिलेचे नाव होते. गेल्या डिसेंबर पासून पायडमॉंट प्रादेशिक विमानतळावर काम करत होती. महिलेच्या मृत्यू एअरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे झालाचे असल्याने OSHA (Occupational Safety and Health Administration) ने ह्या संदर्भात चौकशी केली. नंतर ह्या पायडमॉंट प्रादेशिक विमानतळावर दंड आकारला. युएस डॉलर 15,00 रुपय भरण्यास सांगितले आहे.
एअरलाइन्सच्या चुकीमुळे तीन मुलांच्या मायेचे घर उध्वस्थ झाले. NTSB ( National Transportation Safety Board) च्या अहवाला नुसार, महिलेने एअरक्राफ्टच्या मागच्या बाजूला झेंडा दाखवताना पायेलटच्या हातातून इंजिन चालू झाले आणि याच दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले.