कॅनडात विमान कोसळून अपघात; मुंबईच्या 2 ट्रेनी पायलट्सचा अंत

अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली|
कॅनडात विमान कोसळून अपघात; मुंबईच्या 2 ट्रेनी पायलट्सचा अंत
Plane Accident In Canadda

कॅनडामध्ये विमान कोसळून दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात येणाऱ्या व्हँकूअरपासून 100 किलोमीटरवर विमानाला अपघात झाला. अपघातग्रस्त विमान आकारानं लहान आहे. विमानतळाजवळ असलेल्या मॉटेलच्या (हायवेवरील हॉटेल) परिसरात विमान कोसळलं. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

अपघातग्रस्त विमान वजनानं हलकं होतं. ते झाडाझुडूपांमध्ये कोसळलं. अपघातानंतर कॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे. पाच रुग्णवाहिका आणि एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस