महाराष्ट्रातील पुणे येथे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः हा या संदर्भात माहीती दिली आहे. पाहा अजून काय म्हणाले आरोग्यमंत्री.