बुधवारी रात्री पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान दु:खद घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जखमींना बाहेर काढण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ