Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

व्हिएतनामच्या Bach Long Glass Bridge ने मोडला विक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 31, 2022 04:16 PM IST
A+
A-

व्हिएतनाममधील बाख लाँग ब्रिजला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (GWR) जगातील सर्वात लांब पूल म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. 2,073-फूट-लांब पूल हा स्थानिक पर्यटन प्राधिकरण आणि फ्रेंच बांधकाम कंपनीने बांधला आहे. अहवालानुसार, हा पूल जमिनीपासून अंदाजे 492 फूट उंचीवर बांधण्यात आले आहे.

RELATED VIDEOS