विकी आणि कतरिना यांनी ही ऑफर मान्य केली तर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मवरच दाखवण्यात येतील किंवा त्यांचं लग्न एक फिचर फिल्म म्हणूनही दाखवण्यात येईल