गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान रविवारी मुंबईत मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना 5 मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.