Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

US Airstrike: इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचा हवाई हल्ला, सीरियामधील इराण-समर्थित दहशतवादी तळांना केले लक्ष्य

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 27, 2023 12:41 PM IST
A+
A-

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, अमेरिकन सैन्याने पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित दोन ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. पेंटागॉनने म्हटले आहे की, हे हल्ले अमेरिकन तळ आणि जवानांवर अलीकडील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS