Uddhav Thackeray On COVID-19 Tsunami: महाराष्ट्रात कोरोनाची त्सुनामी येणार? काय म्हणाले उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्येत घट होत असताना राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहा.