Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Tripurari Purnima 2022 Date: त्रिपुरारी पौर्णिमा यंदा 8 नोव्हेंबरला, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 07, 2022 09:01 AM IST
A+
A-

कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा दिवस 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. यंदा ही पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. कार्तिक शुक्ल पौर्णिमेचं औचित्य साधत सर्वत्र दिवे लावले जातात. यंदा त्रिपुरारी पौर्णिमा प्रारंभ 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती 8 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांनी होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS