Oscar च्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला 'Jai Bhim' चित्रपटचा ट्रेलर, देशासाठी अभिमानाची गोष्ट
अभिनेता सूर्याचा 'जय भीम' हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता, 'जय भीम चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.