वाघ आपली शिकार मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आपल्यातील सगळ्यांनाच ठाऊक आहे. बंगळुरू येथील बन्नेरघाट्टा राष्ट्रीय उद्यानात ऐका वाघाने चक्क पर्यंटकांच्या गाडीवर हल्लाच केला आहे.