Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 01, 2025
ताज्या बातम्या
46 minutes ago

TDS New Rules: आता Social Media Influencers तसेच डॉक्टरांना भरावा लागू शकतो 10 टक्के टीडीएस, 1 जुलै पासून नवा नियम लागू, जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 21, 2022 05:37 PM IST
A+
A-

लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांना प्रमोशनसाठी मिळणाऱ्या गोष्टींवर टीडीएस भरावा लागणार आहे.वृत्तानुसार, सरकार व्यवसायांकडून जाहिरातींसाठी मिळणाऱ्या मोफत गोष्टींवर 10 टक्के टीडीएस लावणार आहे.डॉक्टरांनादेखील औषध कंपन्या आणि इतरांकडून मिळणाऱ्या मोफत गोष्टींवर कर भरावे लागणार आहे.  परंतु प्रमोशन पूर्ण झाल्यावर त्यांनी ते उत्पादन कंपनीला परत केल्यास उत्पादनावर टीडीएस लागू होणार नाही.

RELATED VIDEOS