Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
9 seconds ago

SL vs BNG, Asia Cup 2022: सामन्यापूर्वी वातावरण तापले, श्रीलंका आणि बांग्लादेश संघाचे सदस्य आमनेसामने

क्रीडा टीम लेटेस्टली | Sep 01, 2022 06:19 PM IST
A+
A-

आशिया कपसाठी श्रीलंका विरुद्ध बांग्लादेशचा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांसाठी आज होणारा हा सामना करो या मरोपेक्षा कमी नाही. आज जो संघ हरेल, त्याचा प्रवास इथेच थांबेल.

RELATED VIDEOS