Shilpa Shetty Kundra Sends Defamation Notice to Sherlyn Chopra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्रावर दाखल केला मानहानीचा दावा
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने अलीकडेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात लैंगिक छळाचा खटला दाखल केला आहे.