राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांना (3 एप्रिल) रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.