Advertisement
 
रविवार, जुलै 27, 2025
ताज्या बातम्या
4 days ago

Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jun 26, 2022 09:01 AM IST
A+
A-

छत्रपती शाहूजी महाराज हे मराठ्यांच्या भोसले घराण्याचे राजे आणि कोल्हापूरच्या भारतीय संस्थानांचे महाराज होते.छत्रपती शाहूजी महाराज यांना लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जात होते. छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता.

RELATED VIDEOS