बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स 193.58 अंक किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह प्रथमच 53,054.76 वर बंद झाला.