23 सप्टेंबर ला काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. पुणे येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राण ज्योत मालवली. जाणून घ्या अधिक सविस्तर.