19 मे रोजी, ऐश्वर्या रायने गौरव गुप्ताने डिझाईन केलेला गाऊन घातला होता. ऐश्वर्या राय बच्चनने आर्मागेडन टाईम या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.