कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कालांतराने टप्प्याटप्प्याने काही भागात शाळा सुरु करण्यात आला मात्र अजूनही मुंबई अणि ठाणे विभागातील शाळा बंद आहेत. मिळालेल्या महितिनुसात या महिन्यात शाळा सुरु करण्याबाबतचा विचार सुरु आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.