Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Same-Sex Marriage: सर्वोच्च न्यायालयाकडून समलिंगी विवाहाबद्दल महत्वाचा निकाल,जाणून घ्या, अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 17, 2023 05:42 PM IST
A+
A-

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा ठरलेल्या समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाचे वाचन करण्यात आले आहे. 20 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS