आता युक्रेनमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्चच्या सुरुवातीला युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच चर्चेसाठी युक्रेनमध्ये गेले होते.