दरम्यान, रशियाने आज युक्रेनमधील मारियुपोल येथे युद्धविराम जाहीर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारियुपोल शहरात 5000 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.