Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
36 minutes ago

राज्यात अनेक ठिकाणी पहाटे हनुमान चालीसेचे पठण, Raj Thackeray यांची भूमिका ठाम

Videos टीम लेटेस्टली | May 04, 2022 12:07 PM IST
A+
A-

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारला भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिले होते. लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले होते. महाराष्ट्रामध्ये लाऊडस्पीकरसंबंधी मोठी कारवाई करण्यात आली नाही.

RELATED VIDEOS