न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज (20 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.तत्पूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रार्थना केली आहे.