राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. राजस्थान राज्याचा पाठिमागील काही वर्षांचा अनुभव पाहता, या राज्यातील जनता कोणालाही सत्तेवर सलगपणे ठेवत नाही, जाणून घ्या अधिक माहिती