Advertisement
 
शनिवार, जुलै 26, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

PM Vs CM: 'लाल डायरी' बद्दल असलेले गूढ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 27, 2023 06:40 PM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान राज्यात बोलताना 'लाल डायरी' बद्दल असलेले गूढ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करेल, असा घणाघात केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत लाल डायरीपेक्षा 'लाल टोमॅटो'वर बोला, असे आव्हान दिले. राजस्थानच्या राजकारणात सध्या 'लाल डायरी' विरुद्ध 'लाल टोमॅटो' असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS