संसदेचं आजपासून विशेष सत्र बोलावण्यात आलं आहेत. चंद्रयान 3 ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी 20 समिट चं यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचं भारतामध्ये केलेले आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारत्मक झालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती