भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुरली विजयने ट्विटरवर सांगितले की, आता तो परदेशी लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ