Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Mumbai: गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मुंबईतील पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 19, 2023 12:57 PM IST
A+
A-

मुंबईत पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते उद्या बुधवारी पहाटे 4:40 पर्यंत विशेष ब्लॉक घोषित केला आहे. अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS