Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
33 minutes ago

Mumbai Police: शांतता भंग होण्याच्या शक्यतेमुळे मुंबईत 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

Videos टीम लेटेस्टली | Jan 24, 2024 11:17 AM IST
A+
A-

शांतता भंग होण्याची शक्यता होणार असल्याच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी शहरात ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आणि मिरवणुकांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन 26 जानेवारीपासून मुंबईत होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी घोषित केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS