Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

Mumbai AQI: मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता 'बेस्ट' ने घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Nov 02, 2023 11:17 AM IST
A+
A-

मुंबई शहरातील ढासळलेल्या हवेची गुणवत्ता हा केवळ नागरिकच नव्हेत शासन आणि प्रशासन अशा सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. याचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रांसपोर्ट द्वराएक छान निर्णय घेतला गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS