Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

Monkeypox in India: देशात 'मंकिपॉक्स'चा पहिला रूग्ण आढळला, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 15, 2022 01:13 PM IST
A+
A-

भारतामध्ये आता 'मंकिपॉक्स'चा शिरकाव झाला आहे. केरळ मधील एक 35 वर्षीय व्यक्तीला 'मंकिपॉक्सची लागण झाली आहे. देशात 'मंकिपॉक्स'चा पहिला रूग्ण असल्याची बाब समोर आली आहे.

RELATED VIDEOS