Advertisement
 
रविवार, डिसेंबर 14, 2025
ताज्या बातम्या
18 days ago

Monkeypox In India: सावधान! दिल्लीत मंकीपॉक्सचा शिरकाव, प्रशासन सतर्क

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 25, 2022 11:33 AM IST
A+
A-

रविवारी २४ जुलै रोजी मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण भारतात आढळला आहे. धक्कादायक म्हणजे या रुग्णाचा कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसतानाही त्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

RELATED VIDEOS