Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
54 minutes ago

MNS proposal to Uddhav Thackeray Faction: महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा

Videos टीम लेटेस्टली | Jul 06, 2023 05:16 PM IST
A+
A-

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापासून चर्चेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असतानाच राज ठाकरेयांनी शिवसेना पक्षापासून दूर झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून उद्धव आणि राज या दोन भावंडांमध्ये सुरु असलेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि संघटनात्मक पातळीवरचे तीव्र पडसात उभ्या महाराष्टाने पाहिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती.

RELATED VIDEOS