माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आहे. एम्सने ही माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.