Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Maharashtra Weather Forecast: ढगाळ वातावरणात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी

Videos Abdul Kadir | Dec 11, 2020 06:06 PM IST
A+
A-

ढगाळ वातावरणासह राज्यातील काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मुंबई शहरात ही तुरळक पावसाच्या सरी पहायला मिळाल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

RELATED VIDEOS