राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असुन काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. अपेक्षाप्रमाणे पाऊस झाला नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुबारपेरणीचे संकट निर्माण झाले आहे.